भारतीय डाक विभाग मध्ये 1371 जागांसाठी भरती 2020
Maharashtra Post Office Recruitment Appply Online for 1371 Postman, Mail Guard, Multi Tasking Staff (MTS) Posts recruitment
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Advt No :- ADR/Rectt/DR/PM-MG/MTS/2015-16 & 2016-17
एकुण जागा :- 1371 जागा
पदाचे नाव :- 1) पोस्टमन – 1029
2) मेल गार्ड – 15
3) मल्टी टास्किंग स्टाफ – 327
शैक्षणिक पात्रता :-
1) पोस्टमन, मेल गार्ड – 12 वी पास, संगणकाचे मूलभूत ज्ञान.
2) मल्टी टास्किंग स्टाफ – 10 वी पास, संगणकाचे मूलभूत ज्ञान.
वयोमर्यादा :- (दि. 03 नोव्हेंबर 2020 रोजी) (वयामध्ये SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) पोस्टमन, मेल गार्ड – 18 ते 27 वर्षे
3) मल्टी टास्किंग स्टाफ – 18 ते 25 वर्षे
फी :- GEN/OBC/EWS ₹500/-, SC/ST/PWD/महिला ₹100/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 10 नोव्हेंबर 2020
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
अर्ज करा – सुरुवात दिनांक 12 ऑक्टोबर 2020 पासुन :– Apply
अंतिम दिनांकमध्ये मुदतवाढ :- शुध्दिपत्रक पहा