पश्चिम रेल्वे (Western Railway) भरती 2020
Western Railway, Western Railway Mumbai Apply for 20 Nursing Superintendent & Clinical Psychologist Posts recruitment.
नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
एकुण जागा :- 30 जागा
पदाचे नाव :- 1) नर्सिंग सुपरिटेंडेंट – 16
2) क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट – 04
शैक्षणिक पात्रता :- 1) नर्सिंग सुपरिटेंडेंट – GNM कोर्स किंवा B.Sc (नर्सिंग), अनुभव आवश्यक
2) क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट – पदव्युत्तर पदवी (क्लिनिकल सायकोलॉजी / सोशल सायकोलॉजी)
वयोमर्यादा :- (दि 09 सप्टेंबर 2020 रोजी) SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत
1) नर्सिंग सुपरिटेंडेंट – 20 ते 40 वर्षे
2) क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट – 18 ते 33 वर्षे
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अंतिम दिनांक :– 17 सप्टेंबर 2020
व्हॉट्सॲपवर मुलाखत :- 19 सप्टेंबर 2020