SSC संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा (CHSL) भरतीसाठी कोणते परिक्षा बुक्स घ्यावेत ?

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा (CHSL) भरती परिक्षा बुक्स यादी

      भारताच्या अनेक मंत्रालये/विभाग/सरकारच्या संस्थांमध्ये भरतीसाठी, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत, संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा (CHSL) भरती परिक्षा आयोजित केली जाते त्यामार्फत लोअर डिव्हिजन क्लर्क, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांचा भरली जातात. SSC CHSL (10+2) परीक्षा 2 टप्प्यात (टियर्स) मध्ये घेतली जाते. या पदाकरिता संगणक-आधारित चाचणी, वर्णनात्मक पेपर आणि कौशल्य चाचणी किंवा टायपिंग चाचणीद्वारे सहाय्यक / लिपिक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. या भरती परिक्षेकरिता आपल्यासाठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील SSC संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा (CHSL) साठी जॉबसारथी मार्फत परीक्षा सराव आणि तयारीसाठी नवीनतम आणि अद्ययावत परिक्षा बूक्स उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहोत, भरतीच्या सखोल माहितीकरिता अभ्यासक्रम पॅटर्न करिता येथे क्लिक करा. यामध्ये इंग्रजी भाषा (मूलभूत ज्ञान), सामान्य बुद्धिमत्ता, परिमाणात्मक योग्यता (मूलभूत अंकगणित कौशल्य), सामान्य जागरूकता विभाग परीक्षांच्या सखोल तयारीसाठी सर्व समावेश पुस्तक  खाली देत आहेत. पुढील लेखी परीक्षेस सर्व पुस्तक आपल्याला नक्की उपयोगी पडतील अशी आम्हाला आशा आहे. या यादी मध्ये आम्ही नवीन पुस्तक वेळोवेळी समाविष्ट करत राहू. 
SSC मार्फत इतर पद भरती बूक्स करिता येथे क्लिक करा – CLICK HERE

टिअर I मधील परिक्षा स्वरुप खालीलप्रमाणे

टिअर II मधील परिक्षा स्वरुप खालीलप्रमाणे

संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा (CHSL) भरती परिक्षा बुक्स यादी 

अरिहंत प्रकाशन मास्टर गाईड CHSL (10+2) टियर I

(10+2) टियर I परिक्षेकरिता मास्टर गाईड CHSL अभ्यासक्रमाचे 4 विभागांमध्ये विभागलेले सामान्य बुद्धिमत्ता, परिमाणात्मक योग्यता, इंग्रजी भाषा आणि सामान्य जागरूकता, हे अभ्यासक्रमाचे संपूर्ण कव्हरेज प्रदान करते. प्रत्येक प्रकरणात 5 विभाग चाचण्या दिल्या आहेत. 3 सोडवलेले पेपर आणि मागील वर्षांचे प्रश्न दिले आहेत तसेच पुस्तकात सरावासाठी 3 मॉक टेस्ट (2019-2021) देखील आहेत. SSC CHSL परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व इच्छुकांसाठी हे पुस्तक अत्यंत फायदेशीर ठरेल.

 बूक्स विकत घ्या CLICK HERE 


अरिहंत प्रकाशन मास्टर गाईड CHSL (10+2) टियर I

मास्टर गाईड SSC CHSL (10+2) टिअर I करिता नवीनतम पट्ट्यासक्रमानुसार व प्रॅक्टिस करिता पाच हजाराच्या वरती वसुनिष्ठ प्रश्न, अध्यायावार ट्रेंड इंडिकेटर, वर्ष 2020 पर्यंत विचारलेल्या प्रश्नांचा समावेश, नवीनतम सोडवलेले पेपर 20 सेक्शन टेस्ट आणि तीन मॉक टेस्ट

बूक्स विकत घ्या CLICK HERE 


अरिहंत प्रकाशन मास्टर गाईड CHSL (10+2) टियर I 25 सोडवलेले पेपर्स (2021 ते 2018)

अरिहंत प्रकाशन मास्टर गाईड CHSL (10+2) टियर I, 25 सोडवलेले पेपर्स (2021 ते 2018), विविध वर्षाच्या प्रश्नपत्रिका व्याख्या सहित उत्तरे ज्याचा अभ्यास परीक्षेत आपला सफलता निश्चित करेल

बूक्स विकत घ्या CLICK HERE


CHAKSHU प्रकाशन CHSL (10+2) टियर I

CHAKSHU प्रकाशन CHSL (10+2) टियर I, 06 सोडवलेले पेपर्स, 25 प्रॅक्टिस सेट, विविध वर्षाच्या 2450 पेक्षा अधिक प्रश्नसह उत्तरे ज्याचा अभ्यास परीक्षेत आपला सफलता निश्चित करेल

 बूक्स विकत घ्या CLICK HERE 


दिशा प्रकाशन CHSL (10+2) टियर I, वर्षनिहाय 11 सोडवलेले पेपर्स (2021-2011)

दिशा प्रकाशन CHSL (10+2) टियर I, वर्षनिहाय 11 सोडवलेले पेपर्स (2021-2011),

 बूक्स विकत घ्या CLICK HERE 

 


पिनॅकल पब्लिकेशन्स यांचे चालू घडामोडी नोट्स TCS पॅटर्न बुक

हे हिंदी माध्यमाचे चालू घडामोडींचे पुस्तक आहे ज्यात नोट्स स्वरूपात गेल्या एक वर्षाच्या चालू घडामोडी आहेत. हे पुस्तक MCQ वर आधारित नाही, हे नोट्स फॉरमॅट बुक आहे. सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी क्रीडा घडामोडी योजना आणि धोरणे पुरस्कार आणि ओळख महत्त्वाच्या नियुक्ती पुस्तके आणि लेखक महत्त्वाचे दिवस आणि थीम मृत्युपत्र रँकिंग आणि इंडेक्स कॉन्फरन्स आणि शिखर करार आणि सामंजस्य करार संरक्षण व्यवहार विज्ञान आणि तंत्रज्ञान वित्त आणि अर्थ आणि विविध स्टॅटिक महोत्सवाचे प्रमुख आणि राज्ये कोण कोण आहेत आंतरराष्ट्रीय संस्था आणि मुख्यालये मुख्यमंत्री आणि राज्यपाल यासंबंधी माहित्ति यात आहे

बूक्स विकत घ्या CLICK HERE


आणखी पोलिस भरती संबंधित परिक्षा बूक्स बघण्यासाठी – CLICK HERE

© वरिल माहितीचा गैरवापर किंवा कॉपी केल्यास अथवा असे आढळल्यास जॉबसारथीमार्फत उचित कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.