केंद्रीय विद्यालय (KV), ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा (OFB) मध्ये शिक्षक पद भरती 2023
Kendriya Vidyalaya (KV), Ordnance Factory (OFB) Bhandara, Walk in Interview TGT And Kindergarten teacher Post Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- KV, OF भंडारा (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :-
पदाचे नाव :-
1) बालवाटिका शिक्षक
2) TGT – संस्कृत
शैक्षणिक पात्रता :-
1) बालवाटिका शिक्षक – किमान 50% गुणांसह 12वी पास आणि डिप्लोमा (नर्सरी टीचर एज्युकेशन/स्कूल एज्युकेशन / अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन प्रोग्राम (D.E.C.Ed) किंवा B.Ed (नर्सरी)
2) TGT (संस्कृत) – किमान 50% गुणांसह पदवी, B.Ed आणि CBSE द्वारे आयोजित CTET-II मध्ये पास
वयोमर्यादा :-
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – जाहिरात मधिल अर्ज नमुना भरुन खालील कागदपत्रासह पत्यावर पद निहाय तारखेनिशी हजर रहावे.
मुलाखत दिनांक :- दि 12 जुलै 2023, वेळ सकाळी 09:00 ते 10.30AM
मुलाखतीचा पत्ता :- केंद्रीय विद्यालय (KV), ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा ता. भंडारा जिल्हा गोंदिया महाराष्ट्र 441906