रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड (RITES) भरती 2021
Rail India Technical and Economic Service Limited (RITES) Apply for 40 Engineer Posts Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- 18/21
एकुण जागा :- 40 जागा
पदाचे नाव :- इंजिनिअर (सिव्हिल) – UR – 16, EWS – 03, SC – 15, ST – 06
शैक्षणिक पात्रता :- GEN/EWS 60%, SC/ST/OBC/PWD 50% गुणांसह सिव्हिल विषयात BE/ B.Tech/ BSc (इंजि), 06 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा, 12 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- दि 01 सप्टेंबर 2021 रोजी GEN 40 वर्षांपर्यंत SC/ST 45 वर्षे, OBC 43 वर्षापर्यंत
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन