10 ऑगस्ट दिन विशेष

10 ऑगस्ट दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

10 ऑगस्टला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1755 – मराठा साम्राज्याचे नववे पेशवा व पेशवा बालाजी बाजीराव यांचे धाकटे पुत्र नारायणराव पेशवे यांचा जन्मदिन.
1810 – इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचा जन्मदिन.
1814 – नेस्ले कंपनी चे संस्थापक हेनरी नेस्ले यांचा जन्मदिन.
1855 – 1855 – जयपूर अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक गान सम्राट उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचा जन्मदिन.
1860 – भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या पहिल्या आधुनिक ग्रंथाचे लिखाण करणारे भारतीय संगीतशास्त्रज्ञ पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्मदिन.
1874 – अमेरिकन अभियंता, व्यापारी व राजकारणी तसचं, अमेरिकेचे माजी 31 वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट क्लार्क हूवर यांचा जन्मदिन.
1889 – मोनोपोली खेळाचे निर्माते चार्ल्स डॅरो यांचा जन्मदिन.
1894 – भारतरत्न पुरस्कार सन्मानित भारताचे माजी चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य व माजी केंद्रीय मंत्री वी. वी. गिरी यांचा जन्मदिन.
1902 – कॅनेडियन अमेरिकन अभिनेत्री एडिथ नोर्मा शियरर यांचा जन्मदिन.
1913 – महाराष्ट्रातील प्रसिद्ध संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचा जन्मदिन.
1933 – कोसवर्थ कंपनी चे संस्थापक किथ डकवर्थ यांचा जन्मदिन.
1956 – भारताती-इंग्रजी उद्योगपती पेरीन वॉर्सी यांचा जन्मदिन.
1962 – भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्मदिन.
1963 – भारतीय राजकारणी फुलन देवी यांचा जन्मदिन.

10 ऑगस्टला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1942 – भारतीय स्वातंत्र्य सेनानी व क्रांतिकारक शिरीष कुमार यांचे निधन.
1950 – भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे निधन.
1977 – पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय ध्वज गीत “विजयी विश्व तिरंगा प्यारा” गीताचे रचनाकार, कवी व गीतकार श्यामलाल गुप्ता यांचे निधन.
1982 – भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा यांचे निधन.
1995 – भारतीय हिंदी साहित्याचे प्रख्यात व्यंग्यकार आणि विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांचा जन्मदिन.
1980 – पाकिस्तानचे 3 रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याखान यांचे निधन.
1986 – भारतीय लष्कराचे 13 वे प्रमुख जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य यांचे निधन.
1999 – पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध हिंदी, संस्कृत अभ्यासक, साहित्यिक इतिहासकार, निबंधकार आणि समालोचक बलदेव उपाध्याय यांचे निधन.
2012 – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचे निधन.

10 ऑगस्टच्या महत्वपूर्ण घटना

1675 – चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा शिलान्यास केला.
1809 – स्पेन पासून इक्वेडोर देशाला स्वतंत्र मिळाले.
1810 – स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना झाली.
1821 – मिसुरी हे अमेरिकेचे 24 वे राज्य बनले.
1846 – युनायटेड स्टेट्स सरकारद्वारे प्रशासित संग्रहालये आणि संशोधन केंद्रांचा एक गट असलेल्या ‘स्मिथसोनियन संस्थेची’ स्थापना करण्यात आली.
1988 – दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी 20000 डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.
1979 – प्रथम भारतीय प्रायोगिक उपग्रह प्रक्षेपण वाहन SLV-3 प्रक्षेपित करण्यात आले.
1990 – मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.
1999 – औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.
1999 – साली ‘इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणारा ‘डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर करण्यात आला.
2000 – श्रीलंकेचे माजी पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.ली.