ZP पुणे मध्ये 1120 जागांसाठी भरती 2020

0

पुणे जिल्हा परिषद (ZP) मध्ये 1120 जागांसाठी भरती 2020

Zilla Parishad, Pune Health Department Apply for 1120 Medical Officer, Staff Nurse, Health Worker & Data Entry Operator Posts.

नोकरीचे ठिकाण :- पुणे

Advt No :- 02

एकुण जागा :- 1120 जागा

पदाचे नाव :- 

1) आयुष वैद्यकीय अधिकारी – 256

2) वैद्यकीय अधिकारी BDS – 56

3) स्टाफ नर्स – 300

4) आरोग्य सेविका – 476

5) डाटा एन्ट्री ऑपरेटर – 32

शैक्षणिक पात्रता :- 

1) आयुष वैद्यकीय अधिकारी – BMS/BDS

2) वैद्यकीय अधिकारी BDS –

3) स्टाफ नर्स – GNM/B.Sc (नर्सिंग)

4) आरोग्य सेविका – ANM

5) डाटा एन्ट्री ऑपरेटर – कोणत्याही शाखेतील पदवी, टायपिंग मराठी 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि.), MSCIT

वयोमर्यादा :- 

1) डाटा एन्ट्री ऑपरेटर – 38 वर्षांपर्यंत

2) उर्वरित सर्व पदे – 43 वर्षांपर्यंत

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :– 16 ऑगस्ट 2020  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here