यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (YDCC) मध्ये 42 जागांंची भरती 2021

0

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (YDCC) मध्ये 42 जागांंची भरती 2021

Yavatmal District Central Cooperative Bank Limited (YDCC), Yavatmal, Apply Online for 42 Junior Clerk and Assistant Staff (Peon) Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- यवतमाळ (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 42 जागा

पदाचे नाव :-
1) लिपिक – 31
2) सहाय्यक कर्मचारी (शिपाई) – 11

शैक्षणिक पात्रता :-
1) लिपिक – किमान 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, संगणक ज्ञान
2) सहाय्यक कर्मचारी (शिपाई) – किमान 10वी पास

वयोमर्यादा :- 18 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षांपर्यंत, विकलांग / मा. सैनिक 07 वर्ष सवलत)

फी :- ₹750/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 18 जुलै 2021 (11:00 PM)

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here