वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) मध्ये 56 जागांसाठी भरती 2021

0

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) मध्ये 56 जागांसाठी भरती 2021

Western Coalfields Limited (WCL) Apply for 56 Trainee Staff Nurse Posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र & मध्य प्रदेश

Advt No :- WCL/IR/MP/RECTT./2021-22/131

एकुण जागा :- 56 जागा

पदाचे नाव :- ट्रेनी स्टाफ नर्स (UR – 24, EWS – 05, SC – 08, ST – 04 OBC – 15)

शैक्षणिक पात्रता :- किमान 12वी, A ग्रेड नर्सिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र

वयोमर्यादा :- दि 13 मे 2021 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- इमेलद्वारा – जाहिरात मधील अर्जाची प्रिंट काढुन फॉर्म भरावा, अर्ज आणि संबंधीत कगदपत्रांची PDF फॉर्मेट मध्ये फाईल बनवुन खालील इमेलवर पाठवावी.

ईमेल पत्ता :- recruitmentir.wcl@coalindia.in

अर्ज अंतिम दिनांक :- 27 मे 2021

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here