वर्धा जिल्हा परिषद एम्प्लाॅईज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2020

0

वर्धा जिल्हा परिषद एम्प्लाॅईज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (WZPE Bank) भरती 2020

Wardha Zilla Parishad Employees Urban Co-Op Bank (WZPE) Apply Online for 18 Branch Officer, Recovery Officer, Accountant, IT Officer, Junior Clerk, & Peon Posts recruitment.

नोकरीचे ठिकाण :- वर्धा (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 18 जागा

पदाचे नाव :- 1) शाखा अधिकारी – 02
2) वसुली अधिकारी  – 01
3) लेखापाल – 01
4) आयटी अधिकारी – 02
5) कनिष्ठ लिपिक – 09
6) शिपाई – 03 

शैक्षणिक पात्रता :- 
1) IT अधिकारी – B.E (IT/कॉम्पुटर सायन्स) (हार्डवेअर कोर्स किंवा MBA ला प्राधान्य)
2) कनिष्ठ लिपिक – कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT संगणक कोर्स, नियुक्ती नंतर HDC/HDCM/GDC उत्तीर्ण आवश्यक. (B. Com ला प्राधान्य)
3) शिपाई – 07वी उत्तीर्ण (इयत्ता 10 वी पास उमेद्वारास प्राधान्य)
4) इतर सर्व पदे – कोणत्याही शाखेतील पदवी, HDC/GDC आणि संगणक परीक्षा उत्तीर्ण किंवा नियुक्ती नंतर 3 वर्षात उत्तीर्ण आवश्यक.
वयोमर्यादा :- (दि 01 सप्टेंबर 2020 रोजी)18 ते 38 वर्षे.

फी :- ₹1000/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
प्रवेशपत्र डाउनलोड दिनांक :- 15 ऑक्टोबर 2020
परीक्षा दिनांक :- 22 ऑक्टोबर 2020

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :– 08 ऑक्टोबर 2020  (11:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here