UPSC मार्फत 344 जागांसाठी भरती 2020

0

संघ लोक सेवा आयोग (UPSC) 344 जागांसाठी भरती 2020

Union Public Service Commission (UPSC) Combined Defense Services Exam (CDS-II) 2020, Apply Online for 344 Posts.


नोकरीचे ठिकाण :-
 संपूर्ण भारत

Advt No :- 10/2020.CDS-II

एकुण जागा :- 344 जागा

परीक्षेचे नाव :- संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020

पदाचे नाव :- 

1) भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून 151th (DE) – 100

2) भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro – 26

3) हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद No. 210 F (P) Course – 32

4) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई, 114th SSC (Men) Course (NT) – 169

5) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई, 28th SSC Women (Non-Technical) Course – 17

शैक्षणिक पात्रता :- 

1) भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro – इंजिनिअरिंग पदवी (BE)

2) हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद No. 210 F (P) Course – 12 वी मध्ये फिजिक्स आणि गणित विषयासह पदवी किंवा इंजिनिअरिंग

3) उर्वरित सर्व पदे – कोणत्याही शाखेचा पदवीधर.

वयोमर्यादा :-

1) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान झालेला असवा.

पद क्र.5: जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान.

2) उर्वरित सर्व पदे – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001 दरम्यान दरम्यान झालेला असवा.

फी :- GEN/OBC ₹200/-, SC/ST/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :– 25 ऑगस्ट 2020 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here