UPSC मार्फत 339 जागांची संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS II) 2021

0

संघ लोक सेवा आयोग (UPSC) मार्फत 339 जागांची संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS II) 2021

Union Public Service Commission (UPSC), Combined Defense Services Examination (CDS – I), 2021 for 339 Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 11/2021.CDS-II

एकुण जागा :- 339 जागा

परीक्षेचे नाव :- संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2021

जागा विवरण :-
1) भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून 153 (DE) – 100
2) भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, एक्सीकेटिव्ह (जनरल सर्विस)/हायड्रो – 22
3) हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद,नं 212 F(P) कोर्स – 32
4) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई, 116th SSC (पुरुष) कोर्स (NT) – 169
5) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,- 30th SSC महिला (नॉन – टेक्निकल) कोर्स – 16

शैक्षणिक पात्रता :-
1) भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, एक्सीकेटिव्ह (जनरल सर्विस)/हायड्रो – संबंधीत इंजिनिअरिंग पदवी.
2) हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद,नं 212 F(P) कोर्स – 12वी (फिजिक्स, मॅथ विषयासह), पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी.
3) उर्वरित सर्व पदे – कोणत्याही शाखेचा पदवीधर

वयोमर्यादा :-
1) हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद,नं 212 F(P) कोर्स – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2002 दरम्यान झालेला असावा.
2) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष / महिला) चेन्नई – उमेद्वाराचा जन्म जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2003 दरम्यान झालेला असावा.
3‌) उरवरित पदे – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003 दरम्यान झालेला असावा.

फी :- GEN/OBC ₹200/-, SC/ST/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

लेखी परीक्षा दिनांक :- 14 नोव्हेंबर 2021

अर्ज अंतिम दिनांक :- 24 ऑगस्ट 2021 (06:00 PM)

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here