उल्हासनगर महानगरपालिका (UMC) मार्फत 37 जागांसाठी भरती 2022
Ulhasnagar Municipal Corporation (UMC), Medical Health Department Apply for 37 Medical Officer, Pharmacist, Staff Nurse, Laboratory, Technician Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- उल्हासनगर
Advt No :-
एकुण जागा :- 37 जागा
पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी – 06
2) औषध निर्माता – 02
3) स्टाफ नर्स – 01
4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 05
5) सहाय्यक परिचारीका प्रसाविका – 23
शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी – MBBS
2) औषध निर्माता – D.Pharma/B.Pharma
3) स्टाफ नर्स – 12वी पास, GNM किंवा B.Sc. (नर्सिंग)
4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc, DMLT
5) सहाय्यक परिचारीका प्रसाविका – ANM कोर्स
वयोमर्यादा :- दि 01 एप्रिल 2022 रोजी 25 वर्षांपर्यंत. (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- अराखीव प्रवर्ग ₹200/-,राखीव प्रवर्ग ₹100/- (माननीय आयुक्त उल्हासनगर महापालिका यांच्या नावाचा DD)
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन / थेट मुलाखत – खालील दिल्या पत्त्यावर जाउन अर्ज नमुना घेऊन तिथेच दिलेल्या वेळामध्ये अर्ज सादर करावा.
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :-
1) वैद्यकीय अधिकारी – अग्निशमक विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर 3
2) उर्वरित सर्व पदे अग्निशमक विभाग इमारत, पहिला मजला उल्हासनगर महानगरपालिका , उल्हासनगर 3
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Senior Manager (HR),Hindustan Copper Limited,Malanjkhand Copper Project, Tehsil:- Birsa, PO- Malanjkhand, District- Balaghat, Madhya Pradesh 481116
मुलाखत दिनांक :- 29 एप्रिल 2022