युको बँकमध्ये 91 जागांसाठी भरती 2020

0

युको बँक (UCO Bank) मध्ये 91 जागांसाठी भरती 2020

UCO Bank Apply Online for 91 Security Officers, Engineers, Economist, Statistician, IT Officer, Chartered Accountants Posts recruitment.

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :-

एकुण जागा :-  91 जागा

पदाचे नाव :-
1) सिक्योरिटी ऑफिसर (स्केल – MGS-I) 09
2) इंजिनिअर (JMGS-I) – 08
3) इकोनॉमिस्ट (MMGS-II) – 02
4) सांख्यिकीविज्ञानी (JMGS-I) – 02
5) IT ऑफिसर (JMGS-I‌) – 20
6) चार्टर्ड अकाउंटंट/CFA (JMGS-I) – 25
7) चार्टर्ड अकाउंटंट/CFA (MMGS-II) – 25

शैक्षणिक पात्रता :-
1) सिक्योरिटी ऑफिसर (स्केल – MGS-I) – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, लष्कर / नौदल / हवाई दल कमिशनर ऑफिसर म्हणून किंवा अर्धसैनिक बलोंचे सहाय्यक कमांडंट (BSF/CRPF/ITBP/CISF/ SSB) मध्ये किंवा उपायुक्त म्हणून 05 वर्षे सेवा. अर्धसैनिक बल (BSF/CRPF/ITBP/CISF/ SSB/IB/CBI) आणि राज्य पोलिस उपनिरीक्षक (अन्वेषण शाखा) मध्ये निरीक्षक म्हणून 08 वर्षे सेवा असलेले उमेद्वार.
2) इंजिनिअर (JMGS-I) – 60% गुणांसह BE (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/आर्किटेक्ट इंजि)
3) इकोनॉमिस्ट (MMGS-II) – 60% गुणांसह 02 वर्षे अनुभवसहअर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह PhD (अर्थशास्त्र)
4) सांख्यिकीविज्ञानी (JMGS-I) – पदव्युत्तर पदवी (अर्थशास्त्र / सांख्यिकी / उपयोजितअर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स)
5) IT ऑफिसर (JMGS-I‌) – 60% गुणांसह B.E / B Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन) किंवा 01 वर्षे अनुभवसह व 60% गुणांसह MCA
6) चार्टर्ड अकाउंटंट/CFA (JMGS-I) – चार्टर्ड अकाउंटंट / CFA
7) चार्टर्ड अकाउंटंट/CFA (MMGS-II) – 03 वर्षे अनुभवसह चार्टर्ड अकाउंटंट / CFA

वयोमर्यादा :- (दि 01 ऑक्टोबर 2020 रोजी) SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत
1) सिक्योरिटी ऑफिसर (स्केल – MGS-I) – 21 ते 40 वर्षे
2) उर्वरित सर्व पदे – 21 ते 30 वर्षे

फी :- GEN/OBC/EWS ₹1180/-, SC/ST/PWD ₹118/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

ऑनलाईन परीक्षा :-डिसेंबर 2020/ जानेवारी 2021

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 17 नोव्हेंबर 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here