युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) 42 जागांंसाठी मॅनेजर पद भरती 2023

0

युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) 42 जागांंसाठी मॅनेजर पद भरती 2023

Union Bank of India (UBI) Apply Online for 42 Chief Manager (Chartered Accountant), Senior Manager (Credit Officer) and Manager (Credit Officer) Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- HRDD/RECT/01/2022-23

एकुण जागा :- 42 जागा

पदाचे नाव :-
1) चीफ मॅनेजर (CA) (SMGS-IV) – 03
2) सिनियर मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर) (MMGS-III) – 34
3) मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर) (MMGS-II) – 05

शैक्षणिक पात्रता :-
1) चीफ मॅनेजर (CA) (SMGS-IV) – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) चे सहयोगी सदस्य (ACA), 06 वर्षे अनुभव
2) सिनियर मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर) (MMGS-III) – कोणत्याही शाखेतील पदवी, 04 वर्षे अनुभव
3) मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर) (MMGS-II) – कोणत्याही शाखेतील पदवी, 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2023 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) चीफ मॅनेजर (CA) (SMGS-IV) – 25 ते 40 वर्षे
2) सिनियर मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर) (MMGS-III) – 25 ते 35 वर्षे
3) मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर) (MMGS-II) – 25 ते 35 वर्षे

फी :- OBC ₹850/-, SC/ST/PWD ₹150/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 12 फेब्रुवारी 2023

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here