टाटा मेमोरियल सेंटर (TMC), मध्ये 405 जागांची भरती 2023
Tata Memorial Center (TMC), Apply Online for 405 Lower Division Clerk, Attendant, Trade Helper, Nurse A, Nurse B, & Nurse C Posts Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- TMC/AD/108/2022
एकुण जागा :- 405 जागा
पदाचे नाव :-
1) निम्न श्रेणी लिपिक – 18
2) अटेंडंट – 20
3) ट्रेड हेल्पर – 70
4) नर्स ‘A’ – 212
5) नर्स ‘B’ – 30
6) नर्स ‘C’ – 55
शैक्षणिक पात्रता :-
1) निम्न श्रेणी लिपिक – पदवीधर, MS-CIT, 01 वर्ष अनुभव
2) अटेंडंट – 10वी पास, 01 वर्ष अनुभव
3) ट्रेड हेल्पर – 10वी पास, 01 वर्ष अनुभव
4) नर्स ‘A’ – [GNM, डिप्लोमा (ऑन्कोलॉजी नर्सिंग), 50 खाटांच्या रुग्णालयात 01 वर्ष अनुभव] किंवा [B.Sc. (नर्सिंग), 50 खाटांच्या रुग्णालयात 01 वर्ष अनुभव
5) नर्स ‘B’ – [GNM, डिप्लोमा (ऑन्कोलॉजी नर्सिंग), 100 खाटांच्या रुग्णालयात 06 वर्षे अनुभव] किंवा [B.Sc. (नर्सिंग), 100 खाटांच्या रुग्णालयात 06 वर्षे अनुभव]
6) नर्स ‘C’ – [GNM, डिप्लोमा (ऑन्कोलॉजी नर्सिंग), 100 खाटांच्या रुग्णालयात 12 वर्षे अनुभव] किंवा [B.Sc. (नर्सिंग), 100 खाटांच्या रुग्णालयात 12 वर्षे अनुभव]
वयोमर्यादा :- दि 10 जानेवारी 2023 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) निम्न श्रेणी लिपिक – 27 वर्षांपर्यंत
2) अटेंडंट / ट्रेड हेल्पर – 25वर्षांपर्यंत
3) नर्स ‘A’ – 30 वर्षांपर्यंत
4) नर्स ‘B’ – 35 वर्षांपर्यंत
5) नर्स ‘C’ – 40 वर्षांपर्यंत
फी :- GEN/OBC ₹300/-, SC/ST/PWD/मा सैनिक/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 10 जानेवारी 2023