पुणे महानगरपालिका (PMC) 124 जागांसाठी भरती 2021

0

पुणे महानगरपालिका (PMC) 124 जागांसाठी भरती 2021

The Pune Municipal Corporation (PMC) Apply Online for 124 Administration Officer, Clerk, Accountant, Account Officer, Computer Engineer, Librarian post recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 124 जागा

पदाचे नाव :- प्रशासन अधिकारी, लिपिक, लेखापाल, लेखाधिकारी, संगणक अभियंता & इतर पद भरती

शैक्षणिक पात्रता :- पदवीधर/08वी/10वी/12वी उत्तीर्ण/MBBS/B.Sc (नर्सिंग)/ITI/ B.Sc+DMLT

टिप – सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पहा.

वयोमर्यादा :- दि 03 मार्च 2021 रोजी 19 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत)

फी :- OPEN ₹500/-, मागासवर्गीय ₹300/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन /ऑनलाईन अर्जाची प्रिंट खालील पत्त्यावर सादर करावी.

ऑनलाईनअर्जाची प्रिंट सादर करण्याची दिनांक :- 08 ते 19 मार्च 2021 (05:00 PM)

अर्जाची प्रिंट सादर करण्याचा पत्ता :- नवीन इमारत,तळ मजला, पुणे महानगरपालिका मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट कक्ष, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे.

अर्ज अंतिम दिनांक :- 18 मार्च 2021 (05:00 PM)

NotificationApply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here