ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Thane DCC Bank) मध्ये 288 जागांसाठी भरती 2022
The Thane District Central Co-op Bank Limited, Thane Apply Online for 288 Junior Banking Assistant & Peon Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- ठाणे (महाराष्ट्रट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 288 जागा
पदाचे नाव :-
1) ज्युनियर बँकिंग असिस्टंट – 233
2) शिपाई – 55
शैक्षणिक पात्रता :-
1) ज्युनियर बँकिंग असिस्टंट – कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT संगणक कोर्स
2) शिपाई – 08 वी किंवा 10वी पास
वयोमर्यादा :- दि 26 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे
फी :-
1) ज्युनियर बँकिंग असिस्टंट – ₹944/-
2) शिपाई – ₹590/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 05 सप्टेंबर 2022 (04:00 PM)
ऑनलाईन अर्ज :-
ज्युनियर बँकिंग असिस्टंट – CLICK HERE
शिपाई – CLICK HERE