मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था (TBCI) मध्ये 21 जागांची भरती 2020

0

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था (TBCI) मध्ये 21 जागांची भरती 2020

TB Control Institute Mumbai (TBCI), Central Tuberculosis Division, Ministry of Health and Family Welfare (India) Apply for 21 SPharmacist & X-Ray Technician Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- PRO/1252/ADV/2020-21

एकुण जागा :- 21 जागा

पदाचे नाव :- 1) औषध निर्माता – 20
2) एक्स-रे तंत्रज्ञ – 01

शैक्षणिक पात्रता :- 1) औषध निर्माता – 01 वर्ष अनुभवासह, D.Pharm/B.Pharm
2) एक्स-रे तंत्रज्ञ – 01 वर्ष अनुभवासह, एक्स-रे तंत्रज्ञान डिप्लोमा

वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षे, राखीव प्रवर्ग / NHM चे कर्मचारी 05 वर्षे सवलत

फी :- खुला प्रवर्ग ₹150/-, मागासवर्गीय ₹100/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या फॉर्मेटप्रमाणे अर्ज भरुन खालील पत्त्यावर सादर करावा.

अर्ज मिळण्याचे & अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी , मुख्य कार्यालय , बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई 400 012

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 31 डिसेंबर 2020

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here