महाज्योती – शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) 2025-26 परीक्षा पुर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजना 2025

0
mahajyoti

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT)- 2025-26 परीक्षा पुर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजना 2025

Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute (MAHAJYOTI), Apply Online for Free Online Preparation For Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT)- 2025-26 Pre-Exam Online Training Scheme

 

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT)- 2025-26 परीक्षा पुर्व ऑनलाईन प्रशिक्षण पूर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तयारीसाठी मोफत ऑनलाईन  पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

 

प्रशिक्षण ठिकाण :- नागपुर

प्रशिक्षणाचे नाव :- शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT)- 2025-26 परीक्षा पुर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजना

प्रशिक्षण कालवधी :- 04 महिने

शैक्षणिक पात्रता :-

वयोमर्यादा :- दि 31 मार्च 2025 रोजी 40 वर्षापर्यंत 

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 30 एप्रिल 2025

Notification Apply

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here