स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये मॅनेजर पदाकरिता भरती 2021

0

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये मॅनेजर पदाकरिता भरती 2021

State Bank Of India (SBI) Apply Online For 05 Manager (Retail Production) Grade MMGS-III post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- RPD/SCO/2020-21/26

एकुण जागा :- 05 जागा

पदाचे नाव :- मॅनेजर (रिटेल प्रोडक्शन) ग्रेड MMGS-III

शैक्षणिक पात्रता :- MBA/ PGDM किंवा पदव्युत्तर पदवी (मॅनेजमेंट/फायनंस/मार्केटिंग/ IT) आणि कोणत्याही ब्रंच मध्ये BE/ B. Tech, संबंधित कामाचा 04 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- दि 31 ऑगस्ट 2020 रोजी 25 ते 35 वर्षे

फी :- GEN/OBC/EWS ₹ 750/-, SC/ST/PWD फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 12 फेब्रुवारी 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here