स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 24369 45284 जागांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs), SSF मध्ये कॉन्स्टेबल (GD), आसाम रायफल्समध्ये रायफलमन (GD) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो शिपाई परीक्षा 2022
Staff Selection Commission (SSC), Apply Online for 24369 (45284) Constable (GD) in Central Armed Police Forces (CAPFs), SSF, Rifleman (GD) in Assam Rifles and Sepoy in Narcotics Control Bureau Examination 2022 recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 24369 जागा (आता 45284 जागा)
परीक्षेचे नाव :- स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 24369 जागांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs), SSF मध्ये कॉन्स्टेबल (GD), आसाम रायफल्समध्ये रायफलमन (GD) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो शिपाई परीक्षा 2022
पदाचे नाव :- कॉन्स्टेबल GD (जनरल ड्युटी) महिला आणि पुरुष उमेदवार
फोर्स नुसार असलेल्या जागा विवरण :-
आता वाढिव जागा :-
शैक्षणिक पात्रता :- किमान 10वी पास
शारीरिक पात्रता :-
1) उंची – GEN, SC & OBC (पुरुष – 170 सेमी, महिला – 157 सेमी), ST (पुरुष – 162.5 सेमी, महिला – 150 सेमी)
2) छाती (न फुगवता / फुगवुन) – GEN, SC & OBC पुरुष – 80/5 सेमी, ST (पुरुष – 76/5 सेमी)
वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 23 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/महिला/माजी सैनिक फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
परिक्षा दिनांक :- जानेवारी 2023
अर्ज अंतिम दिनांक :- 30 नोव्हेंबर 2022 (11:30 PM)
वाढिव जागा परिपत्रक पहा :- CLICK HERE
SSC कॉन्स्टेबल GD फॉर्म भरण्यासाठी SSC GD टाईप करुन व्हाट्सअपवर पाठवा :- CLICK HERE