स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) संयुक्त पदवीधर स्तर (CGL) परीक्षा 2023 (जागा – 7500 च्या वर)

0
SSC

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), संयुक्त पदवीधर स्तर (CGL) परीक्षा 2023 मार्फत 7500 जागांकरिता गृप B & C पद भरती 2023

Staff Selection Commission (SSC), Combined Graduate Level (CGL) Examination 2022 for Group B & Group C Posts – Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant Section Officer, and other Posts recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

परीक्षेचे नाव :- SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा (CGLE) 2023

एकुण जागा :- 7500 जागा

पदाचे नाव :-ग्रुप ‘B’ आणि ग्रुप ‘C’ पद भरती
ग्रुप ‘B’ पदे
1) असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2) असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4) इस्पेक्टर
5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6) सब इंस्पेक्टर
7) आयकर निरीक्षक
8) कार्यकारी सहाय्यक
9) संशोधन सहाय्यक
10) डिविजनल अकाउंटेंट
11) जूनियर इंटेलिजेंस ऑफिसर
12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
ग्रुप ‘C’ पदे
12) ऑडिटर
13) अकाउंटेंट
14) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
15) पोस्टल असिस्टेंट/सॉर्टिंग असिस्टेंट
16) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
17) वरिष्ठ प्रशासकीय सहायक
18) कर सहाय्यक
19) सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता :- (टिप – जे उमेदवार त्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षात आहेत ते देखील अर्ज करू शकतात, तथापि त्यांच्याकडे 08 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे.)
1) असिस्टंट ऑडिट ऑफिसर / असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर – पदवी, चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा कॉमर्समध्ये मास्टर्स किंवा बिझनेस स्टडीजमध्ये मास्टर्स किंवा बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) मध्ये मास्टर्स किंवा बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स
2) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी – (12वी मध्ये किमान 60% गुण गणित विषयासह पास, पदवी) किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
3) सांख्यिकी अन्वेषक ग्रेड-II – सांख्यिकीसह विषयांसह कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी (उमेदवारांनी पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व तीन वर्षांमध्ये किंवा सर्व 6 सेमिस्टरमध्ये एक विषय म्हणून सांख्यिकी अभ्यास केलेला असावा.)
4) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) मध्ये संशोधन सहाय्यक – पदवी, संशोधन संस्थेत किमान 01 वर्ष संशोधन अनुभव, कायदा किंवा मानवाधिकार पदवी
5) उर्वरित सर्व पदे – कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा :- दि 01ऑगस्ट 2023 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे, मा. सैनिक – सैनिकि सेवा अधिक 03 वर्ष, विकलांग 10 वर्षे वयामध्ये सवलत)

ग्रुप ‘B’ पदे
1) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी – 18 ते 32 वर्षे
2) सब इंस्पेक्टर – 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे
3) असिस्टंट / असिस्टंट सेक्शन ऑफिसर – 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे
4) उर्वरित ग्रुप ‘B’ पदे (असिस्टंट ऑडिट ऑफिसर / असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर / असिस्टंट / कार्यकारी सहाय्यक / संशोधन सहाय्यक / इस्पेक्टर / असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर / आयकर निरीक्षक / डिविजनल अकाउंटेंट जूनियर इंटेलिजेंस ऑफिसर) – 18 ते 30 वर्षे

ग्रुप ‘C’ पदे
6) ग्रुप ‘C’ पदे (ऑडिटर, अकाउंटेंट, अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट, पोस्टल असिस्टेंट/सॉर्टिंग असिस्टेंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक, कर सहाय्यक, सब-इंस्पेक्टर) – 18 ते 27 वर्षे.

टिप :- 
(i) ज्या पदांसाठी वयोमर्यादा 18-27 वर्षे आहे – त्या उमेदवाराचा जन्म 02-08-1996 पूर्वी झालेला नसावा आणि 01-08-2005 नंतर झालेला नसावा.
(ii) ज्या पदांसाठी वयोमर्यादा 20-30 वर्षे आहे – त्या उमेदवाराचा जन्म 02-08-1993 पूर्वी झालेला नसावा आणि 01-08-2003 नंतर झालेला नसावा.
(iii) ज्या पदांसाठी वयोमर्यादा 18-30 वर्षे आहे – त्या उमेदवाराचा जन्म 02-08-1993 पूर्वी झालेला नसावा आणि 01-08-2005 नंतर झालेला नसावा.
(iv) ज्या पदासाठी वयोमर्यादा 18-32 वर्षे आहे – त्या उमेदवाराचा जन्म 02-08-1991 पूर्वी झालेला नसावा आणि 01-08-2005 नंतर झालेला नसावा.

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD/मा. सैनिक/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

ऑनलाईन परीक्षा (CBT) वेलापत्रक :-
CBT टिअर I – जुलै 2023
टिअर II – टिअर I परिक्षा झाल्यानंतर SSC च्या अधिकृत वेबसाईटवर सूचित केले जाईल.

अर्ज अंतिम दिनांक :- 04 मे 2023 (23.00 PM)

ऑनलाइन पेमेंटसह अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी दिनांक :- 07 ते 08 मे 2023

 SSC CGL फॉर्म भरण्यासाठी SSC CGL टाईप करुन व्हाट्सअपवर पाठवा :- CLICK HERE

   Notification Apply

 

 

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here