सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये, 18 जागांसाठी असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) पद भरती 2023
Ministry of Home Affairs, Sashastra Seema Bal (SSB), Apply For 18 Assistant Commandant (Vet) Post Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :- 355/RC/SSB/AC(VETTY)/2020
एकुण जागा :- 18 जागा
पदाचे नाव :- असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी)
शैक्षणिक पात्रता :- पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी
वयोमर्यादा :- दि 18 जुन 2023 रोजी, 23 ते 35 वर्षे. (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/मा. सैनिक/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन