महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गडचिरोली मध्ये भोजन सेवक आणि सफाईगार पद भरती 2022

0

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गडचिरोली मध्ये भोजन सेवक आणि सफाईगार पद भरती 2022

Maharashtra State Reserve Police Force (SRPF) Dhule, Apply Online for 15 Food Servant and Cleaner Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- गडचिरोली

Advt No :- 

एकुण जागा : 15 जागा

पदाचे नाव :-
1) भोजन सेवक – 12
2) सफाईगार – 03

शैक्षणिक पात्रता :-
1) भोजन सेवक – 07वी पास
2) सफाईगार – 07वी पास

वयोमर्यादा :- दि 31 मार्च 2022 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹300/-, राखीव प्रवर्ग ₹150/-

परीक्षा दिनांक :- 08 एप्रिल 2022

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – अर्ज पाठविण्याचा पत्ता :- खाली दिलेला संबंधित कार्यालयमधुन अर्ज घेऊन  अर्ज नमुना भरुन सादर करावा.

अर्ज मिळण्याचा व पाठविण्याचा पत्ता :- पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 04 एप्रिल 2022 (06:00 PM)

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here