सिक्योरिटी प्रिंटिंग एंड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया  लिमिटेड (SPMCIL) मध्ये 37 जागांसाठी भरती 2022

0
IGM

सिक्योरिटी प्रिंटिंग एंड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया  लिमिटेड (SPMCIL) बँक नोट मुद्रणालय (Bank Note Press) मध्ये 37 जागांसाठी भरती 2022

Security Printing & Minting Corporation of India Limited (SPMCIL) Apply Online for 37 Deputy Manager And Assistant Manager post recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 03/2022

एकुण जागा :- 37 जागा

पदाचे नाव :-
1) उपव्यवस्थापक (पर्यावरण) – 01
असिस्टंंट मॅनेजर
2) मार्केटिंग – 16
3) वित्त आणि लेखा – 10
4) कायदेशीर – 03
5) HR – 03
6) पर्यावरण – 01
7) साहित्य व्यवस्थापन – 01
8) सिव्हिल – 01
9) माहिती तंत्रज्ञान – 01

शैक्षणिक पात्रता :- (प्रथम श्रेणी पास असणे आवश्यक)
1) उपव्यवस्थापक (पर्यावरण) – पदव्युत्तर पदवी (रसायनशास्त्र) / पदवी (रासायनिक अभियांत्रिकी/पर्यावरण अभियांत्रिकी), 3 वर्षांचा अनुभव
असिस्टंंट मॅनेजर
2) मार्केटिंग – पदव्युत्तर पदवी (मार्केटिंग इलेक्टिव्हसह मार्केटिंग मॅनेजमेंट / MBA)
3) वित्त आणि लेखा – CA/ICWA सोबत बॅचलर ऑफ कॉमर्स (B.Com) पदवी
4) कायदेशीर – प्रथम श्रेणी मध्ये कायद्यातील पदवी (नियमित अभ्यासक्रम)
5) HR – पदव्युत्तर पदवी (PM & IR/MSW/MBA) HR इलेक्‍टिव्ह/मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट किंवा मॅनेजमेंटमधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा HR इलेक्‍टिव्हसह MBA समकक्ष
6) पर्यावरण – पदव्युत्तर पदवी (रसायनशास्त्र) किंवा पदवी (केमिकल अभियांत्रिकी/पर्यावरण अभियांत्रिकी)
7) साहित्य व्यवस्थापन – पदवी (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/पल्प अँड पेपर टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/प्रिटिंग टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी) आणि दोन वर्षीय पदवी/पदव्युत्तर पदविका/MBA (मटेरियल मॅनेजमेंट/स्टोअर्स मॅनेजमेंट/परचेस/ऑपर मॅनेजमेंट/पुरवठा व्यवस्थापन)
8) सिव्हिल – B. Tech/BE (स्थापत्य अभियांत्रिकी)
9) माहिती तंत्रज्ञान – MCA/ B.Tech (संगणक अभियांत्रिकी/IT)

वयोमर्यादा :- दि 03 ऑक्टोबर 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) उपव्यवस्थापक (पर्यावरण) – 35 वर्षापर्यंत
2) असिस्टंंट मॅनेजर – 30 वर्षापर्यंत

फी :- UR/ OBC/ EWS Rs. 600/-, SC / ST/विकलांग Rs. 200/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

ऑनलाइन परीक्षा दिनांक :- तारीख वेबसाइटवर कळवली जाईल.

अर्ज अंतिम दिनांक :- 03 ऑक्टोबर 2022

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here