सोलापूर विद्यापीठ (Solapur University) मध्ये 88 जागांसाठी भरती 2021

0

सोलापूर विद्यापीठ, सोलापुर (Solapur University) मध्ये 88 जागांसाठी भरती 2021

Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Apply for 88 Assistant Professor Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- सोलापुर (महाराष्ट्र)

Advt No :- PAHSUS/Estt./TP-WI-05/2021

एकुण जागा :- 88 जागा

पदाचे नाव :- सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता :- किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी, NET/SET किंवा Ph.D किंवा समतुल्य पात्रता

वयोमर्यादा :- 

फी :- GENEWS ₹500/-, SC/ST/OBC/PWD ₹250/-

अर्ज करण्याची पध्दत :- इमेल द्वारा – जाहिरातमधील अर्ज नमुन्याची प्रिंट काढुन त भरावा, संबंधीत कागदपत्रासह सेट तयार करुन त्याचा PDF फॉर्मेट बनवुन खालील ईमेल आयडी वर पाठवावा.

ईमेल :- est.section@sus.ac.in

अर्ज अंतिम दिनांक :- 28 जुन 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here