दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर (SECR), मध्ये 11 जागांची भरती 2021

0

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर (SECR), मध्ये PGT, TGT, PST, रेडियोग्राफर पदांकारिता 11 जागांची भरती 2021

South East Central Railway Nagpur Apply For 11 PGT, TGT, PST, Radiographer post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- नागपुर (महाराष्ट्र)

Advt No :- No. P/NGP/RCT/2020/3 आणि P/NGP/Rectt/Contract/LS 

एकुण जागा :- 11 जागा

पदाचे नाव :-
1) पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 02
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 04
3) प्राथमिक शाळा शिक्षक (PST) – 03
4) रेडियोग्राफर – 02

शैक्षणिक पात्रता :-
1) पदव्युत्तर शिक्षक (PGT) – संबंधित विषयात NCERTच्या प्रादेशिक महाविद्यालयीन शिक्षण महाविद्यालयात दोन वर्षाचे एकात्मिक (पदव्युत्तर M.Sc. कोर्स) किंवा किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (भौतिकशास्त्र / गणित / इंग्रजी), बीएड. किंवा समकक्ष पदवी (हिंदी व इंग्रजीमध्ये अध्यापनात प्राविणता, संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान)
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पास, संबंधीत विषयात पदवी आणि डिप्लोमा (प्राथमिक शिक्षण) किंवा B.Ed.किंवा B.El.ED किंवा B.A/B.Sc or B.A.Ed/B.Sc. Ed.
3) प्राथमिक शाळा शिक्षक (PST) – शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पास, किमान 50% गुणांसह 12वी पास, प्राथमिक शिक्षणात 2 वर्षांचा डिप्लोमा किंवा B.EIEd किंवा पदवीधर, दोन वर्षाचा डिप्लोमा (प्राथमिक शिक्षण)
4) रेडियोग्राफर – 12वी विज्ञान (फिजिक्स, केमिस्ट्री), डिप्लोमा (रेडिओग्राफी / एक्स-रे तंत्रज्ञ / रेडिओडायग्नोसिस टेक्नोलॉजी) किंवा B Sc, डिप्लोमा (रेडिओग्राफी एक्स-रे तंत्रज्ञ / रेडिओडिओग्नोसिस तंत्रज्ञान)

वयोमर्यादा :-
1) रेडियोग्राफर – 19 ते 33 वर्ष (SC/ST 05 वर्ष, OBC 03 वर्ष सवलत)
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 65 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ईमेलद्वारा – जाहिरातमधील अर्ज भरुन PDF फॉर्मेटमध्ये बनवुन खालील ईमेलवर पाठवावा.

इमेल पत्ता :- secrngprct@gmail.com

अर्ज अंतिम दिनांक :- 1) पीजीटी, टीजीटी, पीएसटी- 18 जुलै 2021
2) रेडिओग्राफर- 20 जुलै 2021

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here