भारतीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली (SCI), मध्ये 25 जागांची कोर्ट असिस्टंट पद भरती 2022
The Supreme Court of India, Apply Online for 25 Court Assistant (Junior Translator) Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- दिल्ली
Advt No :- F.6/2021-SCA (RC)
एकुण जागा :- 25 जागा (मराठी उमेद्वार 02 जागा)
पदाचे नाव :- कोर्ट असिस्टंट (ज्युनियर ट्रांसलेटर)
शैक्षणिक पात्रता :- इंग्रजी विषयासह संबंधित विषयात पदवी, ट्रांसलेशनचा 02 वर्षे अनुभव, संगणक कार्यामध्ये प्रवीणता आणि संबंधित कार्यालयाचे ज्ञान
वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 32 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC ₹500/-, SC/ST/PWD/मा. सैनिक ₹250/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन