स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये 1673 जागांकरिता  प्रोबेशनरी ऑफिसर पद भरती 2022

0

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये 1673 जागांकरिता  प्रोबेशनरी ऑफिसर पद भरती 2022

State Bank Of India (SBI) Apply Online For 1673 Probationary Officer (PO) post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- CRPD/ PO/2022-23/18

एकुण जागा :- 1673 जागा (SC – 240, ST – 120, OBC – 432, GEN 648 आणि Backlog – 73)

पदाचे नाव :- प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेची पदवी किंवा समतुल्य पदवी 

टिप :- जे त्यांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षात/सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील तात्पुरते अर्ज करू शकतात या अटीच्या अधीन राहून की, मुलाखतीसाठी बोलावल्यास, त्यांना 31.12.2022 रोजी किंवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल. एकात्मिक दुहेरी पदवी (IDD) प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी IDD उत्तीर्ण होण्याची तारीख 31.12.2022 किंवा त्यापूर्वीची असल्याची खात्री करावी. वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट यासारखी पात्रता असलेले उमेदवार देखील पात्र असतील.

वयोमर्यादा :- दि 01 एप्रिल 2022 रोजी 21 ते 30 वर्षे (ST/SC 05 वर्ष, OBC 03 वर्ष, विकलांग 10 वर्ष सवलत) -( OPEN उमेद्वाराचा जन्म 01 एप्रिल 2001 आणि 02 एप्रिल 1992 दरम्यान झालेला असावा)

फी :- GEN/OBC/EWS ₹750/-, SC/ST/PWD फी नाही

परिक्षा दिनांक :-
पुर्व परिक्षा दिनांक – 17 ते 20 डिसेंबर 2022
मुख्य परिक्षा दिनांक – जानेवारी/फेब्रुवारी 2023

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 12 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्ज भरुन पाहिजे असल्यास : CLICK HERE

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here