सारस्वत बॅंंकमध्ये 150 जागांंची ज्युनिअर ऑफिसर पद भरती 2021

0
Saraswat Bank

सारस्वत बॅंंकमध्ये 150 जागांंची ज्युनिअर ऑफिसर पद भरती 2021

Saraswat Bank Apply Online for 150 Junior Officer (Marketing & Operations) Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 150 जागा (महाराष्ट्र – 136 जागा)

पदाचे नाव :- कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग & ऑपरेशन्स – लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता :-किमान 60% गुणांसह B Com (लेखा व वित्त / बँकिंग व विमा / बँकिंग व विमा / वित्तीय बाजार) किंवा B. Sc किंवा B. Sc (माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान) किंवा B.M.S. किंवा किमान 50% गुणांसह M.Com. (अ‍ॅडव्हान्स अकाउंटन्सी / बिझिनेस मॅनेजमेन्ट / बँकिंग फायनान्स) किंवा M. Sc किंवा M. Sc (माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान) किंवा MBA/MMS/PDGM किंवा समकक्ष पदवी

(पदवी किंवा पदव्युत्तर पदवीला अंतिम वर्षाला / सेमिस्टरला असणारे विद्यार्थी सुध्दा अर्ज सादर सादर करु शकतात)

वयोमर्यादा :- दि 01 फेब्रुवारी 2021 रोजी 21 ते 27 वर्षे. 

फी :- ₹750/- 

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

ऑनलाईन परीक्षा दिनांक :- 03 एप्रिल 2021

अर्ज अंतिम दिनांक :- 19 मार्च 2021

NotificationApply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here