सारस्वत बॅंंकमध्ये 150 जागांंची लिपिक पद भरती 2021

2
Saraswat Bank

सारस्वत बॅंंकमध्ये 150 जागांंची लिपिक पद भरती 2021

Saraswat Bank Apply Online 150 Business Development Officers Posts recruitment 2021

 

सारस्वत बॅंंक 150 ज्युनिअर ऑफिसर पद भरती 2021

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 150 जागा (महाराष्ट्र – 132 जागा)

पदाचे नाव :- बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी (लिपिक संवर्ग पद)

शैक्षणिक पात्रता :- किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेचा पदवीधर.

वयोमर्यादा :- दि 01 फेब्रुवारी 2021 रोजी 21 ते 27 वर्षे. 

फी :- ₹750/- 

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

ऑनलाईन परीक्षा दिनांक :- मे 2021

अर्ज अंतिम दिनांक :- 31 मार्च 2021

2 COMMENTS

  1. फी जास्त होत आहे कारण गरीब घरच्या मुलांना शक्य नाही होनार

    • तुमचे बरोबर आहे, ह्यांंनी एक पण जागा प्रवर्गानुसार काढली नाही…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here