सारस्वत बँक (Saraswat Bank) मध्ये 300 जागांसाठी ज्युनिअर ऑफिसर पद भरती 2021

0
Saraswat Bank

सारस्वत बँक (Saraswat Bank) मध्ये 300 जागांसाठी ज्युनिअर ऑफिसर पद भरती 2021

Saraswat Bank, Apply Online for 300 Junior Officer (Marketing & Operations – Clerical cadre Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई & पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 300 जागा

पदाचे नाव :- ज्युनिअर ऑफिसर – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी, संबंधित कामाचा 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 डिसेंबर 2021 रोजी 30 वर्षांपर्यंत

फी :- 

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

ऑनलाईन परीक्षा दिनांक :-

अर्ज अंतिम दिनांक :- 31 डिसेंबर 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here