स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) 21 जागांकरिता भरती 2021

0

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) 21 जागांकरिता भरती 2021

Sports Authority of India (SAI) Apply Online for 21 Young Professional Post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 21 जागा

पदाचे नाव :- यंग प्रोफेशनल

शैक्षणिक पात्रता :- 06 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचे क्रीडा व्यवस्थापनात प्रमाणपत्र / डिप्लोमा कोर्ससह कोणत्याही विषयातील पदवीधर, 02 वर्ष अनुभव किंवा MBA OR PGDM, 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- दि 31 मार्च 2021 रोजी प्रर्यत 35 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 16 एप्रिल 2021

सुरुवात दिनांक :- 06 एप्रिल 2021

ApplyNotification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here