भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये 35 जागांसाठी ज्युनिअर इंजिनिअर भरती 2023
Reserve Bank of India (RBI) Apply Online for 35 Junior Engineer Posts recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 35 जागा
पदाचे नाव :- ज्युनिअर इंजिनिअर (सिविल / इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता :- SC/ST/PwBD प्रवर्ग व्यतिरिक्त 65% गुणांसह आणि SC/ST/PwBD प्रवर्ग 55% गुणांसह डिप्लोमा (स्थापत्य / इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी) किंवा SC/ST/PwBD प्रवर्ग व्यतिरिक्त 55% गुणांसह आणि SC/ST/PwBD प्रवर्ग 45% गुणांसह पदवी (स्थापत्य / इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी) पास
अनुभव :-
1) डिप्लोमा धारक – संबंधित कामाचा 02 वर्षाचा अनुभव
2) पदवीधारक – संबंधित कामाचा 01 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा :- दि 01 जुन 2023 रोजी 20 ते 30 वर्षांपर्यंत – उमेद्वाराचा जन्म दि 02 जुन 1993 आणि 01 जुन 2003 दरम्यान झालेला असावा (दोन्ही दिवस समाविष्ट) (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे, दिव्यांग 10 वर्ष, मा. सैनिक यांना सैनिकी सेवा अधिक 03 वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC/EWS ₹450/- आधिक 18%GST, SC/ST/PWD ₹50/- अधिक 18%GST
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
ऑनलाईन परीक्षा दिनांक :- 15 जुलै 2023
Important Links | |
Follow Facebook Page | Click Here |
Follow Instagram Channel | Click Here |
Subscribe YouTube Channel | Click Here |
Join WhatsApp Group | Click Here |
Join Telegram Channel |
Click Here |