रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) 1189 जागांसाठी भरती 2021
Rayat Shikshan Sanstha, Apply Onlne for 1189 Assistant Professor, Librarian & Director of Education Posts recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- सोलापूर & कोल्हापूर (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 1189 जागा
पदाचे नाव :-
1) सहाय्यक प्राध्यापक – 1184
2) ग्रंथपाल – 02
3) शिक्षण संचालक – 01
शैक्षणिक पात्रता :-
शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन / पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (विस्तृत माहितीकरीता कृपया जाहिरात पहावी)
वयोमर्यादा :-
फी :- ₹100/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक:- 10 डिसेंबर 2021
जाहिरात :-
सोलापूर विभाग – CLICK HERE
कोल्हापूर विभाग – CLICK HERE