राज्य प्रकल्प संचालनालय, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान, महाराष्ट्र मार्फत पद भरती 2021

0

राज्य प्रकल्प संचालनालय, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान, महाराष्ट्र मार्फत पद भरती 2021

State Project Directorate, Rashtriya Uchchatar Shiksha Abhiyan, Maharashtra, Apply For 02 Consultant (IT/ Data Management) post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 02 जागा

पदाचे नाव :- सल्लागार (IT / डेटा व्यवस्थापन)

शैक्षणिक पात्रता :- मास्टर डिग्री (Computer Applications) किंवा M. Sc. (संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान) किंवा B.E./B.Tech. (संगणक अभियांत्रिकी / संगणक विज्ञान / संगणक तंत्रज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान), 04 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- वय अट नाही

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ईमेलद्वारा – इच्छुक उमेदवार त्यांचे अद्यावत CV (Resume) खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा ईमेल :- applytorusa@gmail.com

अर्ज अंतिम दिनांक :- 18 जुलै 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here