पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये शिपाई पद भरती 2021

0

पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये शिपाई पद भरती 2021

Punjab National Bank (PNB) Apply for 16 Peon Posts ecruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा

Advt No :- 01/2021

एकुण जागा :- 16 जागा

पदाचे नाव :- शिपाई

शैक्षणिक पात्रता :- 12वी पास, इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन, तसेच संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक

वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 24 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये असलेल्या अर्ज नमुन्याप्रमाणे अर्ज भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज मिळण्याचे ठिकाण :- संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज घ्यायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- मंडळ प्रमुख, पंजाब नशनल बँक, मंडळ कार्यालय: कोल्हापूर, 917/ 20-20-ए, पहिला मजला, ओबीसी टाॅवर, वैशाली हॉटेल समोर, एफ. सी. रोड, पुणे, महाराष्ट्र 411004

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 06 मार्च 2021 (05:00 PM)

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here