सार्वजनिक आरोग्य शुश्रूषा विद्यालय, नागपूर 30 परिचारिका (PHN) प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश 2022-23

0

सार्वजनिक आरोग्य शुश्रूषा विद्यालय, नागपूर मध्ये 30 जागांकरिता सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN) प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश 2022-23

School of Public Health Nursing Nagpur Apply for 30 Post Public Health Nurse (PHN) Training Course Admission 2022-23

 

प्रवेशाचे ठिकाण :- नागपुर

Advt No :- 

एकुण जागा :- 30 जागा

प्रवेश परीक्षा नाव :- सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN) प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश 2022

पदाचे नाव :- सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN)

शैक्षणिक पात्रता :- GNM /B.SC (Nursing), 5 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- प्रवेसशाच्या दिनांकांस उमेद्वाराचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे

फी :- खुला प्रवर्ग ₹1500/-, मागासवर्गीय प्रवर्ग ₹1000/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील पत्त्यावर अर्ज घेऊन त्याच पत्त्यावर सादर करावे

पत्ता :- सार्वजनिक आरोग्य शुश्रूषा विद्यालय, लिबर्टी सिनेमा हॉलजवळ सदर, नागपूर

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 08 सप्टेंबर 2022

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here