महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग गट अ 1152 जागांसाठी पद भरती 2021

0
arogy maharashtra

महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग गट अ संवर्गातील सरळसेवा 1152 जागांसाठी पद भरती 2021

Government of Maharashtra, Public Health Department Apply Online for 1152 Group A Posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

Advt No :- 02/2021

एकुण जागा :- 1152 जागा

पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी गट-अ

शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS किंवा समतुल्य.
2) वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) – पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य पात्रता

वयोमर्यादा :- दि 09 ऑगस्ट 2021 रोजी 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 43 वर्षे)

फी :- खुला प्रवर्ग ₹1500/-, मागासवर्गीय ₹1000/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 20 ऑगस्ट 2021

Apply Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here