पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये 48 शिपाई & सफाई कामगार पद भरती 2022
Punjab National Bank (PNB) Apply for 48 Peon & Sweepers Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- शिपाई पद – औरंगाबाद अहमदनगर नाशिक
सफाई कर्मचारी – अहमदनगर अकोला औरंगाबाद बुलढाणा जळगाव जालना नांदेड नाशिक
Advt No :-
एकुण जागा :- 48 जागा (केवळ संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
पदाचे नाव :-
1) शिपाई – 14
2) सफाई कामगार – 34
शैक्षणिक पात्रता :-
1) शिपाई – केवळ किमान 12वी पास, इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन करता आले पाहिजे.
2) सफाई कामगार – 10वी पास किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही, इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन करता आले पाहिजे.
वयोमर्यादा :- 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – ऑफलाइन – जाहिरात दिल्याप्रमाणे अर्ज नमुना भरुन संबंधित खालील पत्त्यावर पाठवावा/सादर करावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422005
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :- 16 मार्च 2022 (05:00 PM)