पेन्शन फंड नियामक & विकास प्राधिकरण (PFRDA) मध्ये असिस्टंट मॅनेजर पदाची भरती 2022
Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA), Apply Online for 22 Officer Grade A (Assistant Manager) Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- 02/2022
एकुण जागा :– 22 जागा
पदाचे नाव :-
1) असिस्टंट मॅनेजर (जनरल) – 15
2) असिस्टंट मॅनेजर (फायनान्स & अकाउंट्स) – 02
3) असिस्टंट मॅनेजर (IT) – 01
4) असिस्टंट मॅनेजर (रिसर्च-इकोनॉमिक्स) – 01
5) असिस्टंट मॅनेजर (लीगल) – 02
6) असिस्टंट मॅनेजर अधिकृत भाषा (राजभाषा) – 01
शैक्षणिक पात्रता :-
1) असिस्टंट मॅनेजर (जनरल) – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा ACA/ FCA/ACS/ FCS/CFA
2) असिस्टंट मॅनेजर (फायनान्स & अकाउंट्स) – कोणत्याही शाखेतील पदवी, ACA/ FCA/ACS/ FCS/CFA
3) असिस्टंट मॅनेजर (IT) – पदवी (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / IT / कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग), 02 वर्षे अनुभव किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर/IT), 02 वर्षे अनुभव
4) असिस्टंट मॅनेजर (रिसर्च-इकोनॉमिक्स) – पदव्युत्तर पदवी (सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन (वित्त) / अर्थमिती)
5) असिस्टंट मॅनेजर (लीगल) – LLB पदवी
6) असिस्टंट मॅनेजर अधिकृत भाषा (राजभाषा) – इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीसह संस्कृत/इंग्रजी/अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा :- दि 31 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC/EWS ₹1000/-, SC/ST/PwBD/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 07 ऑक्टोबर 2022