पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये 285 जागांसाठी शिक्षक पद भरती 2022
Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), Apply for 285 Assistant Teacher & Graduate Teacher Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- पिंपरी-चिंचवड (महाराष्ट्र)
Advt No :- 325/2022
एकुण जागा :- 285 जागा
पदाचे नाव :-
1) सहाय्यक शिक्षक – 147
2) पदवीधर शिक्षक – 138
शैक्षणिक पात्रता :-
1) सहाय्यक शिक्षक – 12वी पास, D.Ed
2) पदवीधर शिक्षक – 12वी पास, D.Ed किंवा B.Sc B.Ed किंवा 12वी पास,D. Ed
वयोमर्यादा :-
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातीमधील अर्ज नमुना भरावा.
अर्ज सादर करण्याचा पत्ता :- जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथमिक शाळा. पिंपरीगाव