पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये 106 जागांसाठी भरती 2021

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये 106 जागांसाठी भरती 2021

National Health Missions (NHM), Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Apply for 106 Asha Volunteer Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र

Advt No :- 931/2021

एकुण जागा :- 106 जागा

पदाचे नाव :- आशा स्वयंसेविका

शैक्षणिक पात्रता :- किमान 08वी पास

वयोमर्यादा :- किमान 25 ते कमाल 45 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेल्या अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर सादर करावा. – कृपया सविस्तर जाहिरात पहावी

अर्ज अंतिम दिनांक :- 22 ते 25 जून 2021 (10:00 AM ते 03:00 PM)

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here