लोकसभा सचिवालय (Lok Sabha) मध्ये भरती 2021

0
PoI

लोकसभा सचिवालय (Lok Sabha) मध्ये भरती 2021

Parliament of India (Lok Sabha) Apply for 09 Head Consultant, Senior Consultant, Junior Consultant, Graphic Designer, Senior Content Writer Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- नवी दिल्ली

Advt No :-

एकुण जागा :- 09 जागा (कालावधी – 01 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त)

पदाचे नाव :- 1) हेड कन्सल्टंट – 01
2) सोशल मीडिया मार्केटिंग (सिनियर कन्सल्टंट) – 02
3) ग्राफिक डिझायनर – 01
4) सिनियर कंटेंट रायटर (हिंदी) – 02
5) सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर असोसिएट) – 03

शैक्षणिक पात्रता :- 1) हेड कन्सल्टंट – पदवी/ पदव्युत्तर पदवी, 03-07 वर्षे अनुभव
2) सोशल मीडिया मार्केटिंग (सिनियर कन्सल्टंट) – व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, मीडिया & कम्युनिकेशन, पत्रकारिता, जनसंपर्क, डिजिटल मार्केटिंग किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी, 02/03 वर्षे अनुभव
3) ग्राफिक डिझायनर – 12वी पास, 02-04 वर्षे अनुभव
4) सिनियर कंटेंट रायटर (हिंदी) – राज्यशास्त्र / पत्रकारिता विषयातील पदव्युत्तर पदवी, 02-03-05 वर्षे अनुभव
5) सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर असोसिएट) – व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, मीडिया & कम्युनिकेशन, पत्रकारिता, जनसंपर्क, डिजिटल मार्केटिंग किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी, 01 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 04 फेब्रुवारी 2021 रोजी 22 ते 58 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – जाहिरात मधील अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून खालील ईमेलवर पाठवावा.

ईमेल :- consultans2021-lss@sansad.nic.in

अर्ज अंतिम दिनांक :- 04 फेब्रुवारी 2021

शुध्दिपत्रक पहा :- CLICK HERE

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here