परभणी महानगरपालिका (PMC) 128 जागांसाठी भरती 2021

0

परभणी महानगरपालिका (PMC) 128 जागांसाठी भरती 2021

Parbhani City Municipal Corporation (PMC) Apply for 128 Physician, Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-Ray Technician, ECG Technician, Lab Technician, Pharmacist, Store Officer, Data Entry Operator, & Sweeper Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- परभणी (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 128 जागा

पदाचे नाव :- फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्निशियन, ECG टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, स्टोअर ऑफिसर, डाटा एन्ट्री ऑफिसर, स्वीपर (वॉर्ड बॉय) पद

शैक्षणिक पात्रता :- 

वयोमर्यादा :- 1) वैद्यकीय अधिकारी – 65 वर्षापर्यंत
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 38 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – जाहिरात मध्ये संगितलेल्या संबंधीत कागदपत्रासह खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी समक्ष हजर राहावे.

थेट मुलाखत दिनांक :- 29 एप्रिल ते 15 मे 2021

मुलाखतीचे ठिकाण :- परभणी शहर महानगरपालिका, आरोग्य विभाग कार्यालय.

मुलाखत अंतिम दिनांक :- 15 मे 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here