पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा अहमदनगर, भरती 2021 (Job Fair)

0

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा अहमदनगर, भरती 2021 (Job Fair)

Pandit Dindayal Upadhyay Job Fair Ahmednagar, Apply For 175 ITI Welder, ITI Fitter, Sales Executive, Assembler, Fitter, Turner, Machinist, Electricals, CNC Operator post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- अहमदनगर (महाराष्ट्र)

एकुण जागा :- 175 पेक्षा अधिक जागा

पदाचे नाव :- वेल्डर, फिटर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, असेंबलर, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिकल्स, CNC ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता :- 10 वी / 12 वी / ITI

मेळाव्याचे ठिकाण :- मेळाव्याचे ठिकाण हे कोविड – 19 चा प्रादुर्भाव बघता मेळावा ऑनलाईन किंवा ऑफलाइन घेण्यात येईल. (इच्छुक व पात्र योग्य उमेदवाराची ऑनलाईन मुलाखत फक्त स्काईप, व्हॉट्स अॅपवर व्हिडीओ कॉलद्वारे घेण्यात येईल)

मेळावा कालावधी – 15 ते 16 मार्च 2021

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – महास्वयम या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here