ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड, पुणे मध्ये 105 जागा पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती 2022
Ordnance Factory Dehu Road, Apply for 105 Graduate Apprentice & Technician Apprentice Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- देहु रोड, पूणे (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 105 जागा
पदाचे नाव :- पदवीधर / टेक्निकल अप्रेंटिस
1) पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल / IT) – 78
2) टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल / IT) – 27
शैक्षणिक पात्रता :- B.E/B.Tech/ डिप्लोमा (मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल / IT इंजिनिअरिंग)
वयोमर्यादा :-
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – आवश्यक कागदपत्रांच्या योग्य-साक्षांकित प्रतींसह त्यांच्या अर्जाचा जाहिरात मधील फॉर्म खालील पत्त्यावर पाठवावा. उमेदवारांनी लिफाफ्याच्या शीर्षस्थानी कॅपिटल अक्षरांमध्ये स्पष्टपणे “APPLICATION FOR THE POST OF___ CATEGORY_____” लिहिणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The General Manager, Ordnance Factory Dehu Road, Dist – Pune, Maharashtra, Pin 412 101