तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) रायगड मध्ये 64 जागांसाठी अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2022

0

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) रायगड मध्ये 64 जागांसाठी अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2022

Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC), Apply Online for 64 Graduate and Trade Apprentice Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- उरन, रायगड (महाराष्ट्र)

Advt No :- ONGC/Uran/DEC/2022-23

एकुण जागा :- 64 जागा

पदाचे नाव :- अ‍ॅप्रेंटिस (प्रशिक्षाणार्थी)
1) सचिवीय सहाय्यक – 05
2) संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग – 05
3) इलेक्ट्रिशियन – 09
4) फिटर – 07
5) मशीनिस्ट – 03
6) कार्यालयीन सहाय्यक – 14
7) लेखापाल – 07
8) वेल्डर – 03
9) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 03
10) प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट) – 02
11) रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक – 02
12) वायरमन – 02
13) प्लंबर – 02

शैक्षणिक पात्रता :-
1) ऑफिस असिस्टंट – B.A. / B.B.A.
2) लेखापाल – B.Com
3) उर्वरित सर्व पदे – ITI (सचिवीय प्रक्टिस / स्टेनोग्राफी (इंग्रजी) / COPA/ इलेक्ट्रिशियन/फिटर/मशीनिस्ट/वेल्डर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट)/रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक/वायरमन/प्लंबर) ट्रेड पास

वयोमर्यादा :- दि 05 डिसेंबर 2022 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 28 वर्षे (उमेदवाराचा जन्म 05 डिसेंबर 1994 ते 05 डिसेंबर 2004 दरम्यान झालेला असावा) (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे, विकलांग 10 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – खालील दिलेल्या लिंकवरुन अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर रजिट्रेशन करुन आपली प्रोफाईल बनवुन घ्यावी, हा अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवरील रजिट्रेशन नंबर मिळाल्यावर APPLY NOW वर असलेल्या ONGC च्या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज भरावा.

अर्ज अंतिम दिनांक :- 05 डिसेंबर 2022 (18.00 PM)

अर्ज सुरुवात दिनांक :- 23 नोव्हेंबर 2022 (11.00 AM)

अ‍ॅप्रेंटिस पोर्टल रजिट्रेशन :- CLICK HERE

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here