ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ (OFBH) मध्ये पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस पद भरती 2022

0
YIL ORDNANCE

ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ (OFBH) मध्ये पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस पद भरती 2022

Ordnance Factory Bhusawal (OFBH) Apply for 06 Graduate Apprentice & Technician Apprentice Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- भुसावळ, जळगाव (महाराष्ट्र)

Advt No :- No.f/17/HRD/grad-Tech App/01

एकुण जागा :- 06 जागा

पदाचे नाव :- पदवीधर / टेक्निकल अप्रेंटिस
1) पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल)
2) टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल / सिव्हिल) 

शैक्षणिक पात्रता :-
1) पदवीधर अप्रेंटिस – संबंधीत ब्रांच मध्ये B.E/B.Tech
2) टेक्निशियन अप्रेंटिस – संबंधीत ब्रांच मध्ये डिप्लोमा

वयोमर्यादा :- 

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनफलाईन – खाली दिलेल्या लिंकवर जाऊन राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना (NATS) नोंदणी करुन संबंधीत कागदपत्रासह जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा. अर्ज लिफाव्यावर जाहिरात मध्ये दिलेला गोष्टी नमुद कराव्यात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- General Manager, Ordnance Factory Bhusawal, A Unit of Yantra India ltd Bhusawal 425203, MH

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 31 डिसेंबर 2022

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here